टेक्नो सॅव्ही मोदी
गुगल + हँगआऊट
वर येणारे देशातील पहिले राजकीय नेते.
40 लाख प्रेक्षक
(हँगआऊट सेशनवेळी ऑनलाइन व टीव्हीवर)
फॅशन
परंपरेपेक्षा वेगळी. नेत्याची विशिष्ट प्रतिमा.
कुर्ता-पायजमा घालतात आणि पाश्चात्त्य पेहरावही. दाढीही ठेवतात, पण ट्रिम केलेली.
थ्रीडी अवतार
तंत्रज्ञानयुक्त प्रचारात सर्वात पुढे
100 पेक्षा जास्त सभा त्यांनी थ्रीडी तंत्राद्वारे घेतल्या.
...मात्र वाद कायम राहतील
गोध्रा दंगे - मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या आरोपींवर न्यायालयीन कारवाई जारी आहे आणि मोदीही अमेरिकी व्हिसाची वाट पाहताहेत.
विवाहित की अविवाहित! : हा प्रश्न अनेकदा चर्चिला गेला, पुढेही चर्चेत राहील.

No comments:
Post a Comment