विश्वास नांगरे पाटिल यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेली एक सुंदर कविता....


जे अशक्य वाटतयं ते स्वप्न मला पहाचय.. ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही त्याला मला हरवाचय.. कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय.. ज्या ठिकाणी धाडसी माणसं जाण्यास धाडस करत नाहीत त्या ठिकाणी मला जाऊन धावाचयं . .. ज्या वेळी माझे पाय थकलेत हात थकलेत शरीर थकलयं त्या वेळेस मला समोर मला " एव्हरेस्ट " दिसतय त्या वेळी मला माझे एक एक पाऊल त्या " एव्हरेस्ट " च्या दिशेने टाकाचयं.. तो " स्टार " मला गाठाचायं मला " सत्यासाठी " झगडाचय संघर्ष कराचाय.. कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही थांबा घ्यायचा नाही.. त्यासाठी माझी नर्कात जायची सुद्धा तयारी आहे पण त्याला कारण " स्वर्गीय " असल पाहिजे.....

No comments:

Post a Comment