‘मागे पाहण्याची नव्हे, तर पुढे पाहण्याची आवश्यकता आहे. आपल्याला अनंत ऊर्जा हवी आहे. अमर्याद साहस आणि धैर्य हवे आहे.’ - नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, गुजरात
मगरीचे पिलू घरी घेऊन आले...
पूर्ण नाव - नरेंद्र दामोदरदास मोदी. 17 डिसेंबर 1950 रोजी कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी ते घराच्या आसपास पडलेले तेलाचे छोटे डबे गोळा करून जवळच्या मिलमध्ये विकत असत. प्रत्येक डब्याचे त्यांना फक्त पाच पैसे मिळत. मोदींचे मित्र भरतभाई सांगतात की, त्यांनी एकदा तलावातून मगरीचे पिलू उचलून घरी आणले होते. तेव्हा त्यांची आई रागावली आणि म्हणाली की, तुला असे कुणी उचलून नेले तर कसे वाटेल? मोदी यांनी तत्काळ ते पिलू तलावात नेऊन सोडले.

No comments:
Post a Comment