समर्थ स्वराज्य!
समर्थ स्वराज्य म्हणजेच सामर्थ्यशाली भारत.....!!!
Pages
अखंड भारत.......!
रोज
गात्रागात्राला फुटल्या
तुझ्या लावण्याच्या कळ्या
जन्म वेढून बांधिती
तुझ्या भासांच्या साखळ्या!
रोज तुझ्या वेणीसाठी
डोळे नक्षत्रे खुडती;
रोज तुझ्या भेटीसाठी
बाहू आसवांचे होती!
- (रंग माझा वेगळा) सुरेश भट
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment