[ज्ञानपीठ पारितोषिक विजेते मराठी कवी कै. विंदा करंदीकर यांची एक कणिका सादर करत आहे. कणिका म्हणजे चार ओळींची छोटीशी कविता...]
माकड हसले त्याच क्षणाला,
माकड मेले; माणूस झाला,
परदु:खाने रडला प्राणी
देव प्रकटला त्याच ठिकाणी..........!!!!
माकड मेले; माणूस झाला,
परदु:खाने रडला प्राणी
देव प्रकटला त्याच ठिकाणी..........!!!!

No comments:
Post a Comment